________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Pawan
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय अकरावा पान ५७१. NortersoteeKacaeeeeeeener
॥ श्रीवीतरागाय नमः ॥
॥ एकादशोऽध्यायः॥ वन्दे त्वा जिनवईमानमनघं धर्मद्रुसहीजकं । कारातितमोदिवाकरसमं नानागुणालंकृतम् ॥ स्थाबादोदयपर्वताश्रिततरं सामन्तभद्रं वचः ।
पायान्नः शिवकोटिराजमहितं न्यायकपात्रं सदा ॥१॥ __ अर्थ-हे श्रीवर्द्धमानजिना! धर्मरूपी वृक्षाचे सद्वीज़, कर्मरूपी जे शत्रु, तोच जो अंधकार, लाचा नाश करण्यास सूर्यासारखा आणि अनेक सद्गुणांनी सुशोभित असा जो तूं, त्या तुजप्रत मी नमस्कार करतो!! स्याद्वादरूपी पर्वताच्या शिखरावर चढलेलें, शिवकोटी नावाच्या राजाने ज्याची फारच प्रतिष्ठा केली आहे
असें, आणि न्यायाने (युक्तींनी) भरलेले पात्रच की काय असें, जे श्रीसमंतभद्राचार्याचे शास्त्ररूपी वचन इते आमचे सर्वांचे सर्वदा रक्षण करो!!
जिनसेनमुनिं नत्वा वैवाहविधिमुत्सवम् ॥
वक्ष्ये पुराणमार्गेण लौकिकाचारसिद्धये ॥२॥ 8 अर्थ-श्रीजिनसेनमुनीला नमस्कार करून लौकिक आचार चालण्याकरितां प्राचीनपद्धतीने विवाहवि-5
For Private And Personal Use Only