________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eNPOONAM
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ६७१. New&seesearcumeeeeavAvasareeeeeeeeeaseerview
सव्रतानि गुरूक्तानि चेति श्रुत्वोपनीतवान् ।
गृहीयाच यथाशक्ति अमुत्रात्र सुखावहम् ॥ १५३ ॥ अर्थ- ह्याप्रमाणे गुरूंनी सांगितलेली सद्बतें श्रवण करून शिष्याने आपल्या शक्तीप्रमाणे सुखकर होतील अशी व्रते ग्रहण करावीत.
वाद्यादिविभवैर्युक्तो गृहं गत्वा स धर्मधीः॥
ताम्बूलैः स्वजनान् सर्वान्मानयेद्धर्महेतवे ॥ १५४॥ 4 अर्थ-- ह्याप्रमाणे व्रतग्रहण झाल्यानंतर त्याने मंगलवायें वाजत असतां समारंभाने आपल्या घरी येऊन, आपल्या सजातीयांचा तांबूलादि देऊन धर्मवृद्धीकरितां सत्कार करावा.
यज्ञोपवीतं कथितं मुनीन्द्र- । रत्नत्रयं वा व्यवहाररूपम् ॥
त्रिवर्गम्भिर्धियते मनोज्ञं । धर्मार्थकामाभिमुखैः सुखाय ॥ १५५॥ अर्थ-- यज्ञोपवीत हे बाह्य रत्नत्रय आहे असें मुनींद्रांनी सांगितले आहे. ह्मणून धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची इच्छा करणान्या वर्णिकश्रावकांनी तें सुंदर असें यज्ञोपवीत । सुखप्राप्तीकरितां धारण केले जाते.
विद्याभ्यासः सदा कार्यः सतां मध्ये सुभूषणम् ॥
ReceaveerMVease
E
For Private And Personal Use Only