________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६७. xkarvaaeaawaenameRemaineeeeeeeeeeasoom
मिथ्यात्ववद्हास्यादिषद्कषायचतुष्टयम् ।।
रागद्वेषौ च सङ्गाः स्युरन्तरङ्गाश्चतुर्दश ।। १४१॥ अर्थ-मिथ्यात्व, तीन वेद (स्त्रीवेद, पुंवेद आणि नपुंसकवेद ), हास्य वगैरे सह, चार कपाय हे चवदार ६ अंतरंगपरिग्रह समजावेत.
बाह्यग्रन्धविहीना दरिद्रमनुजास्तु पापतः सन्ति |
पुनरभ्यन्तरसङ्गत्यागी लोकेतिदुर्लभो जीवः ।।१४२।। , अर्थ- पूर्वीच्या पापकर्मामुळे दरिद्री झालेले असे पुष्कळ लोक बाह्यग्रंथ रहित असतात. परंतु अंतरंगग्रंथाचा त्याग करणारा जीव ह्या लोकांत अत्यंत दुर्लभ आहे.
दहावी प्रतिमा. पुठो वा पुट्ठो वा णियगेहपरेहि सगिहकज्जे ॥
अणुमणणं जो ण कुणदि वियाण सो साववो दसमो ॥ १४३॥ अर्थ-- प्रपंचाच्या कोणत्याही कार्याबद्दल घरांतील मनुष्यांनी काही विचारिले असता किंवा नसतां) आपण अनुमति जो देत नाहीं तो दहावी प्रतिमा धारण करणारा श्रावक समजावा.
अकराव्या प्रतिमेचे दोन प्रकार. BeeraveeraveeeeeeeeveawwaavasooABPMAeace
For Private And Personal Use Only