________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PAVC
errenevereserveeeee
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा पान ५५५.. Paveenetweverweeneteeneneroseneerencreene
तिलतण्डुलतोयं च प्रासुकं भ्रामरीगृहे ।।
न पानीयं मतं तस्मान्मुखशुद्धिर्न जायते ॥ १०७॥ । अर्थ-- भिक्षेकरिता गेलेल्या घरांतील तीळ तांदुळ ह्यांनी मिश्र केलेले पाणी शुद्ध समजावें. परंतु ते । वास्तविक पाणी नसल्याने, ते तोंड धुण्याच्या वगैरे उपयोगी नाही.
जल निर्जतुक होण्यास उपाय. एलालवङ्गतिलतण्डुलचन्दनायैः । कर्पूरकुंकुमतमालसुपल्लवैश्च ।।
सुप्रासुकं भवति खादिरभस्मचूर्णैः । पानीयमग्निपचितं त्रिफलाकषायैः॥ १०८ ॥ 8 अर्थ-वेलदोडे, लवंगा, तीळ, तांदुळ, चंदन, कापूर, केशर, ताडाची कोवळी पाने, खैराची राख, अग्नि आणि त्रिफलेचा (हिरडा, बेहेडा, आवळकाठी ह्यांचा ) काढा ह्यांतील कशाचाही योग पाण्यास केला असतां पाणी निर्जंतुक होतें.
चम्मगदे जलणेहे उपज्जइ वियलतियं पंचिदियं ॥
संधाने पुण भुत्ते सीइजुए मंसवए अइचारी ॥१०९ ।। , अर्थ- चामड्याच्या बुदल्यांतील पाणी किंवा तेल ह्यांत विकलेंद्रिय आणि पंचेंद्रिय (?) जीव उत्पन्न होतात, ह्मणून ते त्याज्य आहे. आंबलेला पदार्थ भक्षण केल्याने मांसत्यागवताचा अतीचार होतो.!
awraneaawwvoswANAVASANASAwarowaviwwwwvovie
AVUVAMRUMEvenus
For Private And Personal Use Only