________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
100ccancameraPROMPONRecemCAMPCOCAVeCH
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १५६. चामड्याच्या बुदल्यांतील पाणी वगैरेंत पंचेंद्रिय जीव कसे उत्पन्न होतात? ही शंका आहे. ]
शिक्षाव्रताचे भेद. देशावकाशिकं वा सामयिक प्रोषधोपवासो वा ॥
वैयावृत्त्यं शिक्षाव्रतानि चत्वारि शिष्टानि ॥ ११॥ अर्थ- देशाबकाशिक, सामयिक, मोषधोपवास आणि वैयावृत्त्य ही चार शिक्षाबतें आहेत.
देशावकाशिकाची मर्यादा. गृहदारग्रामाणां क्षेत्रनदीदावयोजनानां च ।।
देशावकाशिकस्य स्मरन्ति सीम्नां तपोवृद्धाः॥ १११ ।। अर्थ- घर , दार, गांव , शेत , नदी, अरण्य किंवा योजन ह्या देशावकाशिकवताच्या मर्यादा, होत. असें मुनि मानतात.
सामयिकवत. आसमयमुक्ति मुक्तं पञ्चाघानामशेषभावेन ॥
सर्वत्र च सामयिकाः सामयिकं नाम शंसन्ति ॥ ११२ ॥ अर्थ-- कांही एका नियमित कालापर्यंत हिंसादि पांच प्रकारच्या पातकाचा सर्वप्रकारे त्याग करणे verwhewaseeeeeeeewwwwwwwwwwwwerwecca
meWiserveBVASI
For Private And Personal Use Only