________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PeoManavaveeVISAVAvera
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६०. govercareereceneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees ४ अथे-दर्शन, व्रत, सामायिक आणि प्रोषधोपचास ह्या चार प्रतिमा पूर्वी सांगितल्या आहेत.४ ६ ह्मणून सचित्तविरति नांवाच्या प्रतिमेचे लक्षण सांगतो. मूळे, फळे, पालाभाज्या, कोंब, गड्डे, फुलें। आणि बीजे हे पदार्थ ओले असतांना जो खात नाही, तो दयालु श्रावक सचित्तविरत समजावा.
सचित्तविरतिव्रतिकांची प्रशंसा. येन सचित्तं त्यक्तं दुर्जयजिव्हाऽपि निर्जिता तेन ॥
जीवदया तेन कृता जिनवचनं पालितं तेन ॥ १२२ ॥ ६ अर्थ- ज्याने सचित्त ( सजीव ) पदार्थाचा त्याग केला, त्याने अजिंक्य अशी आपली रसना जिंकली, त्याने जीवांवर दया केली, आणि श्रीजिनेंद्राचे वचनही त्याने पाळिलें !!!
प्रासुकांचे लक्षण. तत्तं सुकं पक्कं अंबिललवणेन मीसियं दत्वं ॥
जतेनापरिच्छिन्नं तं सव्वं पाशुयं भणियं ॥ १२३ ॥ अर्थ- अग्नीवर तापविलेले, सुकविलेले, मीठ घतलेली अंबील आणि ज्यांत जंतु झालेले नाहीत अशा सर्व द्रव्यांना (भक्ष्य पदार्थीना) प्रासुक असें ह्मणतात.
रात्रिभुक्तविरति. inesecreaseewaervasavaneareeeeeeeeeeaveereasoes
RAVUrvaevea
For Private And Personal Use Only