________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा पान ५६२.
reverenNNNNND
ब्रह्मचर्याचें स्वरूप.
पुव्वत्त णवविहाणं पि मेहुणं सव्वदा विवज्जन्तो ॥ इच्छकहादिणिवन्ती सत्तमं बंह्मचारी सो ॥ १२७ ॥
अर्थ -- पूर्वी नऊ प्रकारांनीं ज्या मैथुनाचा दिवसा त्याग केला आहे त्याचा पुढे सर्वदा त्याग करणें
आणि स्त्रियाविषयीं गोष्टी वगैरे न बोलणे, ह्याला ब्रह्मचर्यव्रत ह्मणतात.
ब्रह्मचान्याचे भेद उपनयावलम्बौ चादीक्षिता गूढनैष्ठिकाः ॥
श्रावकाध्ययने प्रोक्ताः पंचधा ब्रह्मचारिणः ॥ १२८ ॥
अर्थ - उपनयब्रह्मचारी, अवलम्बब्रह्मचारी, अदीक्षितब्रह्मचारी, गूढब्रह्मचारी आणि नैष्ठिकब्रह्मचारी असें ब्रह्मचाऱ्याचे पांच भेद श्रावकाध्ययनसूत्रांत सांगितले आहेत.
उपनयब्रह्मचान्याचें लक्षण.
ब्रह्मचारी गृही वानप्रस्थो भिक्षुश्च सप्तमे ॥
चत्वारो ये क्रियाभेदादुक्ता वर्णवदाश्रमाः ॥ १२९ ॥ श्रावकाचारसूत्राणां विचाराभ्यासतत्परः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
aaaa
For Private And Personal Use Only