________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा, पान ५६४. RosaceaenewereocMoneeeeeeeeeeeeeeeeeeeeaaseerica गढून गेलेला, व शास्त्राध्ययन समाप्त करून विवाह करणारा असा जो श्रावक तो अदीक्षाब्रह्मचारी समजवा..
गूढब्रह्मचान्याचे लक्षण. आ बाल्याच्छास्त्रसत्प्रीतः पित्रादीनां हठात्पुनः ॥
पठित्वोदाहं यः कुर्यात्स गूढब्रह्मचारिकः ॥ १३३ ॥ ९ अर्थ-- लहानपणापासून शास्त्राभ्यास करण्यांत रत झालेला व शास्त्राभ्यास संपल्यावर पिता वगैरे ९वडील मनुष्यांच्या वलात्कारामुळे ज्याने विवाह केला आहे असा जो धावक तो गूढब्रह्मचारी समजावा.
नैष्टिकब्रह्मचान्याचे लक्षण. यावजीवं तु सर्वस्त्रीसङ्गं करोति नो कदा ॥
नैष्ठिको ब्रह्मचारी स एकवस्त्रपरिग्रहः ॥१३४ ॥ ॐ अर्थ-जो यावज्जीव कोणत्याही स्त्रीचा समागम न करील व ज्याने एका वस्त्रावांचून अन्य परिग्रह बाळगलेला नाही तो नैष्ठिकब्रह्मचारी समजावा.
गृहस्थाचे लक्षण. सन्ध्याध्ययनपूजादिकर्मसु तत्परो महान् ।।
त्यागी भोगी दयालुश्च सद्गृहस्थः प्रकीर्तितः ।। १३५ ॥ sau aun naravovarsmunasasaurvatavan arvavarsa
NaveevaaseervOVABIYAN.
For Private And Personal Use Only