________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
reasaNANBecaveeeeeMea
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६३. Rasaameerammerserveeraneeseenetweenemeraemonetes
गृहस्थधर्मशक्तश्वोपनयब्रह्मचारिकः ॥ १३०॥ १ अर्थ- ब्रह्मचारी, गृहस्थ वानप्रस्थ आणि भिक्षु असे चार आश्रम-ज्याप्रमाणे क्रियाभेदामुळे ब्राह्म-है एणादि चार वर्ण भिन्न आहेत, त्याप्रमाणे क्रियाभेदामुळे भिन्न असलेले असे-सातव्या अध्यायांत सांगितले
आहेत. त्यांत श्रावकाध्ययनसूत्राचा विचार करून गृहस्थधर्म आचरण्यास समर्थ असा जो श्रावक, त्यास उपनय ब्रह्मचारी ह्मणावें.
अवलंबब्रह्मचान्याचे लक्षण. स्थित्वा क्षुल्लकरूपेण कृत्वाऽऽभ्यासं सदाऽऽगमे ॥
कुयोंद्विवाहकं सोऽत्रावलम्बब्रह्मचारिकः ॥ १३१॥ 2 अर्थ-गरीबीने वागून व सर्वदा अगमाचा अभ्यास करून, जो विवाह करतो तो अवलंबब्रह्मचारी, श्रावक समजावा.
अदीक्षाब्रह्मचान्याचे लक्षण. विना दीक्षां व्रतासक्तः शास्त्राध्ययनतत्परः ॥
पठित्वोद्वाहं यः कुर्यात्सोऽदीक्षाब्रह्मचारिकः॥१३२॥ अर्थ-दीक्षा ग्रहण केल्यावांचून व्रत करण्याविषयी तत्पर असलेला आणि शास्त्राध्ययन करण्यांत (resereveaamerecanewwwwvowerseenevermeraveerwises
HMMMeeneathemeNowIMa
For Private And Personal Use Only