________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
See
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५६१. Emersereenteresertereemesevedencernerveeraneeta
अन्नं पानं खाद्यं लेह्यं नानाति यो विभावर्याम् ॥
सच रात्रिभुक्तविरतः सत्त्वेष्वनुकम्पमानमनाः ॥ १२४ ॥ अर्थ- अन्न, पान, खाद्य आणि लेह्य असाचार प्रकारचा आहार ज्या दयालु श्रावकाने रात्रीं ३ वर्ण्य केला, तो रात्रिभुक्तविरत समजावा.
रात्रिभुक्तविरताची प्रशंसा. यो निशि मुक्ति मुश्चति तेनानशनं कृतं च षण्मासम् ॥
संवत्सरस्य मध्ये निर्दिष्टं मुनिवरेणेति ॥ १२५ ॥ अर्थ- ज्याने रात्रिभोजनाचा त्याग केला त्याने एका संवत्सरांत सहा महिने उपवास केल्यासारखे होते, असे मुनिवराने सांगितले आहे.
रात्रिभुक्तव्रताचे दुसरें स्वरूप. मणवयणकायकदिकारिदाणुमोदेहिं मेहुणम् ॥
णवधा दिवसम्मिजो विवज़्जादिगुणम्मि सावओ छटो ॥ १२६ ॥ अर्थ-मन, वचन आणि काय ह्यांतील प्रत्येकाने करणे, करविणे आणि अनुमोदन देणे अशा नऊ, प्रकारांनी दिवसा मैथुनाचा त्याग करणे ह्यालाही रात्रिभुक्तवतच ह्मणतात.
Seededneseneeeeee
HAVAN
For Private And Personal Use Only