________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ११४.
सूक्ष्माः स्थूलास्तथा जीवाः सन्त्युदुम्बरमध्यगाः ॥
तन्निमित्तं जिनोद्दिष्टं पञ्चोदुम्बरवर्जनम् ॥ १०४॥ १ अर्थ- मूक्ष्म आणि स्थूल असे दोनी प्रकारचे जीव उदुंबरांत असतात. ह्मणून श्रीजिनांनी पंचोहुँ-१ वरांचा त्याग करण्यास सांगितले आहे.
फलभक्षणत्याग, रससम्पृक्तफलं यो दशतित्रसतनुरसैश्च सम्मिश्रम् ॥
तस्य च मांसनिवृत्तिर्विफला खलु भवति पुरुषस्य ।। १०५॥ १ अर्थ-सजीवांच्या शरीररसाने युक्त असलेलें असें रसभरित फल जो भक्षण करतो, त्या पुरुषाने) मांसत्याग केलेला व्यर्थ आहे; असे समजावे.
गालितजल वगैरेत जंतु होण्याचा काल. गालितं शुद्धमप्यम्बु सम्मूर्च्छति मुहर्ततः॥
अहोरात्रात्तदुष्णं स्यात्काधिकं दूरवन्हिकम् ॥ १०६ ॥ __ अर्थ- गाळलेलें असें शुद्ध पाणीही दोन घटिकांनी जीवयुक्त होते. तेंच (गाळलेलें ) पाणी तापविलें। असता एक दिवसाने त्यांत जीव उत्पन्न होतात, आणि कांजीत ती थंड झाल्याबरोबर जीव उत्पन्न होतात.
Neeeeeeeeeas
For Private And Personal Use Only