________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५५२. meheroeneredeveeeeeeeeeeeeeeeeeeee
कन्दपे कोत्कुच्यं मौखयेमतिसाधनं पश्च ॥ - असमीक्ष्य चाधिकरणं व्यतीतयोऽनर्थदण्डकृदिरतेः।। ९० ॥ १ अर्थ-- स्त्रीसंभोगाची इच्छा व्यक्त होईल अशी थट्टेने भाषणे करणे, त्या प्रकारच्याच अंगचेष्टा करणे, १ व्यर्थ बडबड करणे, भोगोपभोगाची सामग्री विनाकारण वाढविणे, आणि विचार केल्यावांचून कारणापेक्षा ९अधिक काहीतरी करणे, हे पांच अनर्थदंडविरतिव्रताचे अतीचार आहेत.
भोगोपभोगपरिमाणवत. अक्षार्थानां परिसंख्यानं भोगोपभोगपरिमाणम् ॥
अर्थवतामप्यवधौ रागरतीनां तनूकृतये ॥ १००। - अर्थ-- ज्यांचे अवश्य कारण आहे अशा-इंद्रियसेव्य-विषयांची मर्यादा ठरविणे, ह्याला भोगोपभोगप-2 रिमाणवत ह्मणतात. हे व्रत रागादि मनोविकार कमी करण्याकरितां अवश्य करावें.
भोग आणि उपभोग ह्यांचे लक्षण. भुक्त्वा परिहातव्यो भोगो भुक्त्वा पुनश्च भोक्तव्यः ।।
उपभोगोऽशनवसनप्रभृतिः पाञ्चन्द्रियो विषयः ।। १०१॥ * अर्थ- एकवार अनुभवल्याने त्याज्य होणारा 'ह्मणजे दुसऱ्या वेळी अनुभव करता न येणारा' असा
merowaveNewscaseas
NoVASNAVAamerametersnewVAN
For Private And Personal Use Only