________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५५०,
VUVA
VeerveNees
पापोपदेश. तिर्यकक्लेशवणिज्याहिंसारम्भप्रलम्भनादीनाम् ।।
कथाप्रसङ्गप्रसवः स्मतेंव्यः पाप उपदेशः ॥ ९४ ॥ १ अर्थ- पशुपक्षी इत्यादि तिर्यक् जीवांना पीडा करणे, व्यापार करणे, हिंसा करणे, शेतकी, लोकांना फसविणे, वगैरेच्या संबंधाने गोष्टी बोलण्याचा प्रसंग आणणे, हा पापोपदेश समजावा.
हिंसादान. परशुकृपाणखनित्रज्वलनायुधशृङ्गशृङ्खलादीनाम् ॥
वधहेतूनां दानं हिंसादानं ब्रुवन्ति बुधाः ॥१५॥ 4 अर्थ-हिंसेला साधनीभूत असलेल्या ज्या-कुन्हाड, तरवार, कुदळ अग्नि, शस्त्र, शिंग, साखळी वगैरे-वस्तू, त्या देणे, ह्यांस हिंसादान ह्मणतात.
अपध्यान. वधबन्धच्छेदादेषाद्रागाच परकलबादेः ॥
आध्यानमपध्यानं शासति जिनशासने विशदाः॥९६ ॥ ₹ अर्थ- एखाद्याच्या द्वेषामुळे त्याचा वध करावा, त्याला बांधून घालावे, त्याचा एखादा अवयव Ennnnnnnnnnavarnananananananas
For Private And Personal Use Only