________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ११७.
BABVP000000
द्याला सामायिक शिक्षाबत ह्मणतात.
प्रोषधोपवास. पर्वण्यष्टम्यां च ज्ञातव्यः प्रोषधोपवासस्तु ।
चतुरभ्यवहार्याणां प्रत्याख्यानं सदेच्छाभिः ॥ ११३ ॥ अर्थ- चतुर्दशी आणि अष्टमी ह्या दिवशी व्रत करण्याच्या इच्छेनें चारही प्रकारच्या आहाराचा दिवसभर त्याग करणे, ह्याला मोषधोपवासबत ह्मणतात.
वैयावृत्य. दानं वैयावृत्यं धर्माय तपोधनाय गुणनिधये ॥
अनपेक्षितोपचारोपक्रियमगृहाय विभवेन ॥ ११४ ॥ अर्थ--- सम्यक्त्वादि गुणांचा समुद्र अशा अनगार तपस्व्याला (यतीला) धर्माच्या बुद्धीने त्याने। आपली स्तुति करावी, किंवा काही तरी प्रत्युपकार करावा अशी इच्छा न करता-दान करणे; ह्याला वैयाकृत्य नांवाचे शिक्षाबत ह्मणतात.
व्यापत्तेयंपनोदः पदयोः संवाहनं च गुणरागात् ॥
वैयावृत्यं यावानुपग्रहोऽन्योऽपि संयमिनाम् ॥ ११५ ॥ Newwwerww w0NBaaree0%aee
00Barve
For Private And Personal Use Only