________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३६४. Regaamereveceteacheemesecacassemenverteenter ___ भर्थ-नंतर स्त्रियांनी नुक्तंच पडलेल्या शेणानें, मातीने अथवा पाण्यानें घर सारवावें. ते हाताने सारवावें, आणि कोणत्याही जीवास पीडा न होण्याबद्दल खबरदारी घ्यावी.
गोवऱ्या लावणे. गोमयं स्थापयेत्सद्यो धर्मे चैव निधापयेत् ॥
उपलानि सुशुष्काणि निर्जन्तूनि सुसञ्चयेत् ॥९॥ अर्थ- मग शेणाच्या गोवऱ्या थापून, ज्यांवर पाणी पडलेले नाही असे दगड गोळा करून त्यांवर त्या ९गोवऱ्या उन्हांत घालाव्यात.
भांडी घासणे. चुल्युत्थभस्मना प्रातर्मर्दयेकांस्यभाजनम् ॥
पानं वा भोजनं कुर्यादिना भस्म न शोधितम् ॥१०॥ __ अर्थ-काशाची भांडी प्रातःकाली चुलीतीश राखेनें घासावीत. पाणी पिण्याची किंवा भोजनाची भांडी राखेनें घांसज्यावांचून शुद्ध होत नाहीत.
पाणी आणणे. गृहीत्वा जलकुम्भाँश्च शनैर्गच्छेजलाशयम् ।।
For Private And Personal Use Only