________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
G0
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४७. VerenorreneneweseeneteeneM eeeeronene
ताम्बूले वजनात् सकलानपि ॥ ९६ ॥ मुखमालोक्य पुनस्य पात्रे क्षीराज्यशर्कराः॥ समिश्य पञ्चकृत्वस्तं प्राशयेत्काञ्चनेन सः ॥ ॥ ९७ ॥ स्त्रीपुत्रयोश्च कमैवं कर्तव्यं द्रव्यमात्रकम् ॥ ब्रह्मसूत्रे धृतं
नालं तेनावेष्टय निकृन्तयेत् ।। ९८ ॥
अर्थ- पुत्र उत्पन्न झाल्याबरोबर त्याच्या पित्याने आनंदाने आचमन करून प्राणायाम करावा. ९आणि पुनः आचमन करावे. नंतर सर्वपूजासाहित्य आणि मंगल कलश घेऊन मंगलवाद्यांचा घोष करीत
जिनमदिरांत जावें. मग सदाचारसंपन्न अशा उपाध्यायांना बोलावून आणून श्रीजिनेंद्राची नित्य पूजा कर-5 इण्याकरिता त्यांची योचना करावी. हा सर्व प्रकार नालच्छेदनाच्या पूर्वी करावा. सर्व ब्राह्मणांना आणि यतींना दानाच्या योगाने संतुष्ट करावें. आणि इतर लोकांना वस्त्रे, अलंकार, तांबूल, यांच्या योगानें संतोषित, करावे. नंतर पुत्राचे मुख अवलोकन करून, एका पात्रांत दूध, तूप आणि साखर हे पदार्थ एकत्र मिश्रण करून, ते सुवर्णच्या लहान पळीने किंवा सोन्याच्या पात्राने मुलाच्या मुखांत पांच वेळ घालावेत. हा विधि कन्येलाही करावा. पण त्यांत मंत्रपाठ करूं नये. मग त्या मुलाचे नालच्छेदन करावें. तें ब्रह्मसूत्राने नालास वेष्टन करून करावें.
ततस्तन्नाभिनालं तु शुचिस्थाने निवेशयेत् ।।
NWAR
enne
For Private And Personal Use Only