________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वणिकाचार, अन्याय आठवा. पान ४७६.
DENNNNNNNNNN
१ ठिकाणी सांगितल्या आहेत. जे धन्य पुरुष ह्या क्रिया करतात ते शुद्धाचार आणि कल्याण ह्या दोहोंस ? मिळवितात. आणि त्यामुळे ते सर्वगुणसंपन्न होऊन व संपत्तीचें ऐश्वर्य भोगून श्रीसोमसेनमुनींनीहि स्तुति ? करण्याला योग्य असे होतात.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारकथने भट्टारकश्रीसोमसेनविरचिते गर्भाधानादिपञ्चदशक्रियाप्ररूपणो नामाष्टमोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीरस्तु || शुभं भवतु ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
For Private And Personal Use Only