________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४७५.
U AVAWASIR
पाहून त्या दिवशी पुस्तक वाचण्यास आरंभ करावा. पुस्तकवाचनारंभ करण्याच्या पूर्वी होम पूजा वगेरे विधि पूर्वीप्रमाणेच करावा. मग वस्त्रे, भूषणे ह्यांच्या योगाने गुरूचा सत्कार करून मुलाने दोनी हात है १जोडून पूर्वेकडे तोंड करून बसावें. उपायाध्याने (गुरूने) त्या मुलाला संतोषाने शास्त्राचे पुस्तक द्यावें. ६ शिष्याने मंगलपाठ करून शास्त्र पठण्यास आरंभ करावा. हा पुस्तकग्रहणविधि सांगितला.
गर्भाधानसुमोदपुंसवनकाः सीमन्तजन्माभिधा। बाह्येयानसुभोजने च गमनं चौलाक्षराभ्यासनम् ॥ सुप्रीतिः प्रियसूद्भवो गुरुमुखाच्छास्त्रस्य संग्राहणं ।
एताः पञ्चदश (?) क्रियाः समुदिता अस्मिन् जिनेन्द्रागमे ॥ १८२॥ कुर्वन्ति धन्याः पुरुषाः प्रवीणा । आचारशुद्धिं च शिवं लभन्ते ॥
भुक्त्वेह लक्ष्मीविभवं गुणाढ्याः। श्रीसोमसेनैरुपसंस्तुतास्ते ।। १८३ ।। है अर्थ- गर्भाधान, मोद, पुंसवन, सीमन्त, जातकर्म, नामकर्म, निष्क्रमण, अन्नप्राशन, प्रियोद्भव, चौल, विद्याग्रहण, सुप्रीति, पादन्यास, शास्त्रग्रहण वगैरे पंधरा (?) क्रिया जिनागांत सांगितलेल्या ह्या
RAUNUARVACAB
For Private And Personal Use Only