________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा, पान ५००.
करणे हे व्यापार करूं नयेत. त्याने शरीरशुद्धीकरिता मात्र प्रतिदिवशी स्नान करावे. याने माच्यावर है किंवा पलंगावर निजू नये. दुसऱ्याच्या अंगात्री आपले अंग पासु नये. एकट्याने भूमीवर निजावें. भणजे शुध्दव्रताचे पालन होतें.
ऋतावतरण. श्रावणे मासि नक्षत्रे श्रवणे पूर्ववक्रियाम् ॥ पूर्व होमादिकं कुर्यान्मात्री कट्याः परित्यजेत् ॥ ७५ ॥ तत आरभ्य वखादीन गृह्णीयात्परिधानकम् ।
शय्यां शयीत ताम्बूलं अक्षशेद गुरुसाक्षितः ॥ ७३ ।। अर्थ-- पुढे श्रावण महिन्यांतील श्रवणनक्षत्रावर पूर्वीप्रमाणे होपादिक क्रिया करून त्या वटूनें। कंबरेची मुंजी सोडून टाकावी. मग त्या दिवसापासुन वस्खें धारण करावीत. शय्येवर निजावे. आणि तांबूलभक्षणही कराने. ह्या क्रिया गुरूच्या साक्षीने कराव्यात.
दुसरा पक्ष. अथवा-यावद्विद्यासमाप्तिः स्यात्तावदस्यद्रवां बलम् ।।
ततोऽप्यूर्व व्रतं तु स्याद्यन्मूलं गृहमेधिनाम् ॥ ७७ ॥
For Private And Personal Use Only