________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MUMBestMPROMOM..
सामसनकृत नैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५२७. :-ecenseenetosverwhen७veeeeeeeeex
पाखंडमूढता. सग्रन्थारम्भहिंसानां संसारावर्तवर्तिनाम् ॥
पाखण्डिनां पुरस्कारो ज्ञेया पाखण्डमूढता ॥ ३२॥ __ अर्थ- पुष्कळ परिग्रह बाळगणारे, अनेक दुरुयोग करणारे आणि हिंसा करणारे असे असल्यामुळे संसाराच्या भोव-यांत फिरत असलेले जे पाखंडी लोक त्यांना पुढाकार देणे (त्याचे अनुसरण करणे) ह्याला पाखंडमृढता ह्मणतात.
आठ मद. ज्ञानं पूजां कुलं जातिं बलमृद्धिं तपो तपुः ॥
अष्टावाश्रित्य मानित्वं श्रीयते तन्मदाष्टकम् ॥ ३३ ॥ अर्थ- ज्ञान, गौरव, कुल, जाति, बल, संपत्ति, तप आणि शरीर ह्या वस्तूंबद्दल जे अभिमान बाळगणे, त्याला अष्टमद ह्मणतात.
सहा अनायतनें. कुदेवस्तस्य भक्तश्च कुशास्त्रं तस्य पाठकः ॥
कुगुरुस्तस्य शिष्यश्च षण्णां सङ्गं परित्यजेत् ॥ ३४ ॥ .esakaceeroenerweavenenemencreeeeeeeeeeeeeeee
[MINODEVANAwaveenertereocom
For Private And Personal Use Only