________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eGo
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय दहावा पान १३४. Powereewwwcamerneechermaneechemeseenerareerence १ अर्थ-तीन्ही कालांत आणि ह्या त्रिभुवनांत सम्यक्त्वासारखें जीवांचे कल्याण करणारे दुसरें कांहीं इनाही, आणि अकल्याण करणारे मिथ्यात्वासारखे दुसरे नाही.
दुर्गतावायुषो बन्धात्सम्यक्त्वं यस्य जायते ॥
गतिच्छेदो न तस्यास्ति तथाऽप्यल्पतरा स्थितिः ॥ ५३ ॥ १ अर्थ- आयुष्याचा बंध झाल्यामुळे जीवाला दुर्गति प्राप्त झाली असतां ज्याला सम्यक्त्व उत्पन्न झाले हैं आहे, त्याच्या त्या दुर्गतीचा जरी नाश होत नाही, तथापि त्या दुर्गतीत त्याची फारच थोडी स्थिति होते.
सम्यग्दर्शनाचा महिमा. सम्यग्दर्शनशुद्धा नारकतिर्यङ्नपुंसकस्त्रीत्वानि ॥
दुष्कुलविकृताल्पायुर्दरिद्रतां च ब्रजन्ति नाप्यवतिकाः॥५४॥ 3 अर्थ- सम्यग्दर्शनाने शुद्ध झालेले जीव जरी अनतिक असले, तथापि ते नरकगतींत आणि तिर्यग्गतींत जन्म पावत नाहीत. ते नपुंसक किंवा स्त्री होत नाहीत. ते दुष्कुलांत जन्म पावत नाहीत. ते अंगविकल होऊन जन्माला येत नाहीत, आणि ते अल्पायु किंवा दरिद्री होत नाहीत.
ओजस्तेजोविद्यावीर्ययशोद्धिविजयविभवसनाथा: ॥ उत्तमकुला महार्था मानवतिलका भवन्ति दर्शनपूताः॥५५॥
eGROWAVAR
सी
For Private And Personal Use Only