________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
ICCANAMMeroineaNMAYeam
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा पान १४०. Poemmenewesococowanceenetweerencencesereverencoccer
सम्यग्दृष्टिजीवाचें लक्षण. अष्टभूलगुणाधारो सप्तव्यसनदूरगः।।
सद्गुरुवचनासक्तः सम्यग्दृष्टिः स उच्यते ॥ ६८ ॥ ___ अर्थ- श्रावकाचे आठ मूलगुण धारण करणारा, सप्तव्यसनांपासून दूर असलेला, आणि गुरूच्या भापणावर विश्वास ठेवणारा जो श्रावक, त्याला सम्यग्दृष्टि ह्मणतात.
गृहस्थाचे मूलगुणाष्टक. तत्रादौ श्रद्दधज्जैनीमाज्ञां हिंसामपासितुम् ॥
मद्यमांसमधून्युज्झत्पञ्चक्षीरफलानि च ॥ ६९॥ : अर्थ- श्रावकानें सम्यक्त्वी व्हावयाचे असल्यास श्रीजिनेंद्रांनी सांगितलेल्या शास्त्रावर विश्वास ठेवून हिंसात्याग करण्याकरितां मद्य, मांस, मधु आणि पंचोदुंबर ह्यांचा त्याग अवश्य करावा. हेच श्रावकाचे आठ मूलगुण होत.
दुसरी मतें. अष्टैतान् गृहिणां मूलगुणान् स्थूल वधादि वा ॥
फलस्थाने स्मरेत् द्यूतं मधुस्थान इहैव च ॥ ७० ॥ Meroenerawereeswakonewwerederive
ReveaweetaMeLovi
For Private And Personal Use Only