________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान १४६.
am.RCANAM
eveneMasteNNAVASAereocm
है अर्थ-धन, धान्य वगैरे जो परिग्रह, त्याचे परिमाण करून ( अमुक इतकें द्रव्य मी सांठवीन? ४ अमुक इतके धान्य सांठवीन असे परिमाण ठरवून ) त्यांपेक्षा अधिकाची इच्छा न करणें ; ह्याला परिग्रहपरि-१ मिति किंवा इच्छापरिमाण असें ह्मणतात.
परिग्रहपरिमाणव्रताचे अतीचार. अतिवाहनातिसंग्रहविस्मयलोनातिभारवहनानि ॥
परिमितपरिग्रहस्य च विक्षेपाः पञ्च लक्ष्यन्ते ।। ८४ ॥ अर्थ- घोडे, गाड्या वगैरे वाहनें अधिक बाळगणे, गरज नसलेल्या वस्तूचा पुष्कळ संग्रह करणे, दुसऱ्याची संपत्ति पाहून आश्चर्य मानणे, लोभ असणे आणि आपल्याला न जाईल असे ओझें घेणे, रहे पांच परिग्रहपरिमाणाचे अतीचार आहेत.
सहा अणुव्रतें, वधादसत्याच्चौर्याच कामाद्ग्रन्थानिवर्तनम् ॥
पञ्चकाणुव्रतं रात्रिभुक्तिः षष्ठमणुव्रतम् ।। ८५ ॥ 2 अर्थ-हिंसा, असत्य, चौर्य, स्त्रीसंग आणि परिग्रह ह्या प्रत्येकापासून निवृत्त होणे ही पांच अणुव्रतें
आहेत. आणि रात्रिभोजनाचा त्याग करणे हे सहावें अणुव्रत आहे.
For Private And Personal Use Only