________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५४१. Recentervarnancementatorrearnertimeagenavat है अर्थ-किंवा स्थूलहिंसाविरति, स्थूलासत्यविरति, स्थूलचौर्यविरति, स्थूलाब्रह्मचर्यविरति आणि स्थूलपरिग्रहविरति हे पांच; मद्यत्याग, मांसत्याग आणि द्यूतत्याग हे तीन, मिळून आठ होतात. हेही है आठ मूलगुण समजावेत.
मद्यपलमधुनिशाशनपञ्चफलीविरतिपञ्चकासनुती॥
जीवद्या जलगालनमिति च कचिदष्टमूलगुणाः॥ ७१॥ ___ अर्थ-- मद्यत्याग, मधुत्याग, मांसत्याग, रात्रिभोजनत्याग, पंचोदंबरत्याग, पंचरपमेष्ठिनमस्कार, जीवदया आणि जलगालन हे श्रावकाचे आठ मूल गुण होत ; असे कित्येकांचे मत आहे.
गृहस्थाच्या चारित्राचे तीन भेद. गृहिणां ब्रेधा तिष्ठत्यणुगुणशिक्षाव्रतात्मकं चरणम् ॥
पञ्चत्रिचतुर्भेदं त्रयं यथासंख्यमाख्यातम् ॥ ७२ ।। अर्थ- गृहस्थांचे चारित्र अणुव्रत, गुणवत आणि शिक्षाबत असे तीन प्रकारचे आहे. त्यांत अणुव्रताचे पांच भेद आहेत, गुणव्रताचे तीन आणि शिक्षात्रताचे चार असे भेद आहेत.
अणुव्रताचे लक्षण. प्राणातिपातवितथव्याहारस्तयकाममूर्छाभ्यः ।।
MPSC
For Private And Personal Use Only