________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Veer
सामसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५३२. nenewsceneserveercorrecoveeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee सम्यक्त्व समजावें. हे क्षायिकसम्यक्त्व नित्य झणजे नाश न पावणारे व कमेक्षयाला कारण असे असते.
वयणेहि वि हेदूहिं वि इंदियभयआणयेहि रूवेहिं ॥
वीभच्छजुगुच्छाहि वि तेलोयेण वि ण चालेज ॥ ४७ ॥ अर्थ- दुर्भाषणानें, भलतीच कारणे दाखविल्याने, नेत्रादि इंद्रियांना भय वाटेल अशा प्रकारची रूपे ( भयंकर रूपें ) दाखविल्याने , पहाण्याबरोबर चिळस येईल अशा वस्तु दाखविल्याने, निंदा केल्यानेही आणि त्रैलोक्य जरी उलटून पडले तरीही क्षायिकसम्यक्त्व मुळीच चळत नाही.
दसणमोहक्खवणा पट्टवगो कम्मभूमिजादो जो ॥
मणुजो केवळिमूळे णिवगो होइ सव्वत्थ ॥ ४८ ॥ अर्थ- कर्मभूमीत जन्मलेला मनुष्य, केवलीच्या पायांजवळ जाऊन दर्शनमोहनीयकर्माचा नाश करण्यास आरंभ करितो आणि त्याची समाप्ति चार गतीपैकी कोणत्याही गतींत असतांना त्यास करता येते.
दसणमोहक्खविदे सिज्झदि एक्केव विदियतिदियभवे ॥
णो विच्छदि तुरियभवं ण विणस्सदि सेससम्म व ॥ ४९॥ ___ अर्थ-दर्शनमोहाचा पूर्णनाश झाला ह्मणजे जीव एकाच भवांत मुक्त होतो. फारतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या भवांत सिद्धीस पोचतो. चवथ्या भवाची अपेक्षा त्यास रहात नाही. कारण, क्षायिकसम्यक्त्व,
MeerBAR
For Private And Personal Use Only