________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सामसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ६३३. Ramensnennenengoan Coenen हे औपशमिक आणि मिश्र सम्यक्त्वाप्रमाणे नाश पावणारे नाही.
सम्यक्त्वाची योग्यता. व्रताभ्रष्टस्य सम्यक्त्वं वर्तते यदि चेतसि ॥
आर्द्रः सिध्यति भव्यः स चारित्रधरणक्षणे ॥ ५० ॥ १ अर्थ-व्रतापासून भ्रष्ट झालेल्या मनुष्याच्या मनांत जर सम्यक्त्व असेल तर कांहीं आर्द्रता (ओलावा) १ असल्याने त्याने चारित्र धारण केल्याबरोबर तो भव्य मोक्षयोग्य होतो.
सम्यक्त्वाची प्रशंसा. विद्यात्तस्य सम्भूतिस्थितिवृद्धिफलोदयाः॥
न सन्त्यसति सम्यक्त्वे बीजाभावे तरोरिव ॥५१॥ अर्थ- ज्याप्रमाणे बीज नसल्यास वृक्षाची उत्पत्ति, स्थिति, वृद्धि आणि फलोद्गम ह्या गोष्टी होत नाहीत, त्याप्रमाणे, सम्यक्त्व जर नसेल तर ज्ञान आणि चारित्र ह्यांची उत्पत्ति, त्यांची स्थिति, त्यांची वृद्धि आणि त्यांच्यापासून फलाची (मोक्षाची) उत्पत्ति ह्या गोष्टीही होत नाही.
न सम्यक्त्वसमं किश्चित्रैकाल्ये त्रिजगत्यपि ॥
श्रेयोऽश्रेयश्च मिथ्यात्वसमं नान्यत्तनूभृताम् ॥५२॥ 0900CANAVARAVASAVBOOVoivoAVM
NRNAVAviveerviseasee
2093ePAVeeeee
For Private And Personal Use Only