________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
*oenovomenwwecem
सामसनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५२५. Valennuvarururururunun 2 अर्थ-जैनधर्मातील अव्यजीव जर रोग किंवा चिंता ह्यांनी पीडित झाले असतील तर त्यांची सेवा करणे? त्यांना मदत करणे ह्याला वात्सल्य नांवाचे सम्यक्त्वाचे अंग ह्मणतात.
प्रभावना. अज्ञानतिमिरव्याप्तिमपाकृत्य यथायथम् ।।
जिनशासनमाहात्म्यप्रकाशः स्यात्मभावना ।। २७॥ __ अर्थ-जीवांचा अज्ञानरूपी अंधकार (गैरसमजूत ) होईल तितकी घालवून जिनांनी सांगितलेल्या शास्त्राचे महत्व प्रकट करणे ह्याला प्रभावना नांवाचे सम्यक्त्वांग ह्मणतात.
ह्या सम्यक्वागांची आवश्यकता. अष्टाङ्गैः पालितं शुद्धं सम्यक्त्वं शिवदायकम् ॥
न हि मन्त्रोऽक्षरन्यूनो निहन्ति विषवेदनाम् ।। २८ ॥ अर्थ-वर जी ही सम्यक्त्वाची आठ अंगें सांगितली त्या आठही अंगांनी युक्त असें सम्यक्त्व पाळिलें। असता ते मोक्षप्रद होते. त्यांतील एखादें अंग नसणे बरे नाही. कारण, सर्पाचे विष दूर करणाया। मंत्रांतील जर एखादें अक्षर कमी असले तर त्या तसल्या मंत्राने विषापासून होत असलेली पीडा कमी होत नाही.
सम्यक्त्वाचे पंचवीस दोष. acaunenuruncacccncownerruquayanennensucnncnu
KaameevieAeYaranasin
Vee.seek
For Private And Personal Use Only