________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ११२.
renCANADU3rviveo
यद्भाजने सुरामांसविण्मृत्रश्लेष्यमाक्षिकम् ॥
क्षिप्तं ग्राह्यं न तद्भाण्डमन्यायः श्रावकोत्तमैः ॥ ११ ॥ अर्थ -- ज्या भांड्यांत मद्य, मांस, मल, मूत्र, कफ, मध हे पदार्थ पडले असतील, तर ते भांडे उत्तम श्रावकाने घेऊ नये. घेतले असतां मोठाच अन्याय होईल.
सूप वगरेस अन्यस्पर्श झाला असता. चालनी वस्त्रं शूर्पच मुसलं घटयन्त्रकम् ॥
स्वतोऽन्यैः स्पर्शितं शुद्धं जायते क्षालनास्परम् ॥ ११२ ॥ + अर्थ---- चाळण, वस्त्र, सूप, मुसळ, रहाट हे पदार्थ आपल्यादांचून इतरांनी ( इतर जातीच्या मनुष्यांनी) शिवले असतां धुवून टाकिल्याने शुद्ध होतात.
स्वरभक्षितवस्तुत्याग स्वप्ने तु येन यदभुक्तं तत्त्याज्यं दिवसत्रयम् ॥
मयं मांसं यदा भुङक्ते तदोपवासकद्धयम् ॥ ११३ ॥ __ अर्थ-- स्वप्नांत जे खाल्लें असें वाटेल तो पदार्थ तीन दिवस खाऊ नये. जर स्वमांत मा मांस, खाल्ले असेल तर दोन उपवास करावेत.
For Private And Personal Use Only