________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अव्याय नववा पान ५१०. Accore ही आपल्या शक्तीप्रमाणे करावीत.
आपल्याकरितां मनुष्यवध झाला असतां पायश्चित्त. यस्योपरि मृतो जीवो विषादिक्षणादिना ॥ क्षुधादिनाऽथवा भृत्ये गृहदाहे नरः पशुः ।। १०५॥ कूपादिखनने वाऽपि स्वकीयेऽत्र तडागके। स्वद्रव्ये द्रव्यगे भृत्ये मार्गे चौरेण मारिते ॥ १०६ ।। कुख्यादिपतने चैव रण्डावन्ही प्रवेशने । जीवघातिमनुष्येण संसर्ग क्रयविक्रये ।। १०७ ॥ पोषधाः पञ्च गोदानमेकमक्ता द्विपञ्चकाः ।।
संघपूजा दयादानं पुष्पं चैव जपादिकम् ॥ १०८ ।। अर्थ-- आपल्याकरिता एखाद्या मनुष्याने विष भक्षण करून प्राण दिला असतां, किंवा कोणी मनुष्य, आपल्याकरितां क्षुधेनें मेला असतां, किंवा आपले घर पेटले असता त्यांत एखादा नोकर किंवा एखादें । जनावर मेलें असतां; आपला आड, विहीर वगैर खाणींत असतांना कोणी मेले असतां, आपले द्रव्य, घेऊन येणारा नोकर वाटेत चोरांनी मारला गेला असतां, आपल्या घराची भिंत पडून कोणी मेलें असतां,
For Private And Personal Use Only