________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VASAGE
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा पान ५१९. veeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeer असेल तर तो योग्य असल्याने उपदेश करण्यासारखा आहे, आणि जर अभव्य असेल तर तो योग्य? नसल्याने उपदेश करण्याला योग्य नाही असे समजावें.
मिथ्यात्वाचे पांच प्रकार. एयंतवुडदरसी विवरीओ बंभ तावसो विणओ॥
इंदो बिय संसयिदो मकडिओ चेव अण्णाणी ॥१२॥ __ अर्थ-- एकांतमिथ्यात्व, विपरीतमिथ्यात्व , तापसमिथ्यात्व, संशयमिथ्यात्व आणि अज्ञानमिथ्यात्व : असें मिथ्यात्व पांच प्रकारचे आहे. त्यांत बुद्ध हा एकांतपिथ्यात्वी होय. ब्रह्मवादी हा विपरीतमिथ्यात्वी होय. तपस्वी हे विनयमिथ्यात्वी होत. इंद्राचार्य हा संशयमिथ्यात्वी होय; आणि मर्कडी हा अज्ञानमि-१ ध्यात्वी होय, असे समजावें.
सम्यक्त्वोत्पत्तीची कारणे. आसन्म भव्यताकर्महानिसज्ञित्वशुध्दिभाक् ॥
देशनाद्यस्तमिथ्यात्वो जीवस्सम्यक्त्वमश्नुते ॥ १३॥ अर्थ- आसन्नभव्यता, कर्महानि आणि संज्ञित्वशुद्धि ह्यांनी युक्त असलेला जीव उपदेशादि उपायांनी मिथ्यात्व टाकून देऊन सम्यक्त्वाला धारण करतो.
Aameree
GetNCOMC0CAL-CAD
For Private And Personal Use Only