________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ११८.
veer अन्mics
दर्शन होते. ज्याप्रमाणे ज्वरिताला मधुर पदाथैदा गोड लागत नाही, त्याप्रमाणे त्याला सद्धर्म गोड लागत नाही. मणजे त्याची सद्धर्मावर प्रीति असत नाही. ह्मणून प्रथम मिथ्यात्वाचा त्याग अवश्य करावा.
नरत्वेऽपि पश्यन्ते मिथ्यात्वग्रस्तचेतसः ।।
पशुस्वेऽपि नरायन्ते सम्यक्त्वव्यक्तचेतनाः ॥९॥ । अर्थ- ज्यांचे अंतःकरण मिथ्यात्वाने ग्रासले आहे ते जीव मनुष्य असूनही पशूप्रमाणे होतात आणि ज्यांचे मन सम्यक्त्वाने युक्त आहे ते पशूदेखील मनुष्याप्रमाणे होतात.
केषाश्चिदन्धतमसायते गृहीतं ग्रहायतेऽन्येषाम् ॥
मिथ्यात्वमिह गृहीतं शल्यति सांशयिकं परेषाम् ॥१०॥ ४ अर्थ-कित्येकांनी स्वीकारलेले मिथ्यात्व त्यांना अंधाराप्रमाणे कांहींच दिसू देत नाही. कित्येकांचे, मिथ्यात्व एखाद्या पिशाचाप्रमाणे त्यांना सोडीत नाही. कित्येकांचें मिथ्यात्व त्यांचे त्यांनाच बाणाप्रमाणे टोचू लागते आणि कित्येकांचें मिथ्यात्व संशय उत्पन्न करते.
कुधर्मस्थोऽपि सध्दर्म लघुकर्मतया द्विषन् ।
भद्रः स देश्यो द्रव्यत्वानाभद्रस्तद्विपर्ययात् ॥ ११ ॥ अर्थ- जन्मांतरींच्या आपल्या दुष्कर्मामुळे सद्धर्माचा द्वेष करणारा जीव कुधर्मी असून जर भव्य evoteewaneeeeewaanwaveNaveenverternewala
MaNP
RAJKALAM
For Private And Personal Use Only