________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ११६. amananeaoneteneerseeneneremonetectro कुटुंबांतील मनुष्यांनी वेढलेल्या अशा शिष्याने भव्य अशा जिनेंद्रालयांत गमन करावें.
पादौ प्रक्षाल्य जैनेन्द्र प्रविशेत्सदनं शनै:॥
पूजां शान्ति विधायात्र सङ्गच्छेद्गुरुसन्निधौ ।। ३ ।। अर्थ--त्या शिष्याने आपले पाय धुवून त्या जिनमंदिरांत हळूहळू गमन करावे. मग त्या ठिकाणी पूजा आणि शांतिपाठ करून गुरूच्या जवळ यावे.
गुरुन्या सन्निध येणे. फलं धृत्वा गुरोरग्रे महाभक्तिसमन्वितः ॥ पञ्चाङ्गं नमनं कुर्यात्करयुग्मशिरः स्थितः ॥४॥ समाधानं च सम्पृच्छयोपविशेविनयाद्भुवि ।।
धर्मवृध्द्यादिना सोऽपि तोषयेच्छिष्यवर्गकम् ॥ ५॥ अर्थ-हातांमध्ये फल धारण करून गुरूच्या अग्रभागी शिष्याने गमन करावे, आणि गुरूला पंचांगनमस्कार करून, आणि हात जोडून मस्तकावर ठेवून, त्याला “ आपले समाधान आहे ना?" असें। विचारून बसावें. गुरूनेही शिष्याला धर्मवृद्धि असल्याबद्दल विचारून त्याचा संतोष करावा.
NoveMMeeNANAVAarter
For Private And Personal Use Only