________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा, पान ११५.
॥ श्रीवीतरागाय नमः ।। दशमोऽध्यायः
evenKALAMAA
भुवनकमलमित्रः सर्वदा यः पवित्रः । सुकृतकरचरित्रः पालितानेकमित्रः॥ स जयति जिनदेवः सद्य एवैन्मुदं वः । शिवपद्मपि भक्त्या धर्मनाथो जिनेन्द्रः॥१॥
अर्थ-त्रिभुवनरूपी कमलाचा जो मित्र, जो सर्वदा पवित्र आहे, ज्याचें चरित्र पुण्योत्पादक आहे, आणि ? १ज्याने आपल्यावर श्रद्धान करणाऱ्या अनेक लोकांचे रक्षण केले आहे असा श्री जिनदेव उत्कर्ष पावत आहे.
जो धर्मसंस्थापक श्रीजिनेंद्र मोक्षाला जाता झाला असूनही तुमच्या भक्तीमुळे तुह्मांला तत्काल आनंद उत्पन्न करीत आहे.
व्रतग्रहणविधि. अथोपवीतान्वित एव शिष्यो। महागुणाख्यो विभवै रुपेतः॥
ब्रजजिनेन्द्रालयमुन्नताङ्गं । समावृतोऽसौ परितः कुटुम्बैः ॥२॥ 2 अर्थ-नंतर यज्ञोपवीत धारण करणाऱ्या व गुणवान् आणि अनेक ऐश्वर्यांनी युक्त अशा आणि आपल्या Fresheneveroeneverwweeeeeeeeeeeeeeeeenenews
For Private And Personal Use Only