________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
NAVYAVA
incareventeerNeemeneral
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय नववा, पान ५१३ wweneveaveencovereeowwecomeseveeeeee
ब्रह्मचर्यभंगप्रायश्चित्त. ब्रह्मचर्यस्य भङ्गे तु निद्रायां परवशतः॥
सहस्रक जपेज्जापमेकाक्तत्रयं भवेत् ।। ११४ ।। अर्थ-निद्रेत पराधीन असल्यामुळे जर ब्रह्मचर्याचा भंग झाला (स्वमावस्थेनें रेतःस्खलन झालें) तर एक हजार जप करावा. आणि तीन दिवस एकभक्त करावें.
स्वप्नांत जनन्यादिकांचा समागम झाला असता. मात्रा तथा भगिन्या च समं संयोग आगते ।
उपवासद्वयं स्व सहस्रक जपोत्तमम् ॥ ११५॥ अर्थ-स्वप्नांत भगिनी किंवा माता ह्यांच्याशी समागम होईल तर दोन उपवास करून एक हजार जप करावा.
रात्रिभोजनादिप्रायश्चित्त. मिथ्यादृशां गृहे रात्रौ भुक्तं वा शद्रसद्मनि ॥
तदोपवासाः पञ्च स्युाप्यं तु द्विसहस्रकम् ।। ११६ ॥ अर्थ-पिथ्यादृष्टीच्या घरांत भोजन केले असतां, रात्री भोजन केले असतां अथवा शूद्राच्या घरांत भोजन केले असतां पांच उपवास करावेत. आणि दोन हजार जप करावा.
RANAVenue
For Private And Personal Use Only