________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
B8eVvvBAR
सोमसनकृत जैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान १११. seeneaawwwanimaamanawarenewaernorseenereavesea
एखाद्या विधवेनें आपल्या सांगण्याने अग्निप्रवेश केला असतां ( सती गेली असतां), जीवांची हिंसा १ करणाऱ्या मनुष्याशी आपला संसर्ग झाला किंवा त्याच्याशी देवघवीचा व्यापार झाला असतां, पांच
प्रोषधोपवास करावेत; आणि एक गोदान करावें. बावन्न एकभक्तं वरावीत. संघपूजा, दयादाने, पुष्पें १ चढविणे आणि जप वगैरे करणे हे सर्व करावें.
आपल्या पात्रांना दुसऱ्यांनी स्पर्श केला असता. स्वतोऽन्यैः स्पर्शितं भाण्डं मृण्मयं चेत्परित्यजेत् ।। ताम्रारलोहभाण्डं चेच्छुध्यते शुद्धभस्मना ॥ १०९ ॥ वन्हिना कांस्यभाण्डं चेत्काष्ठभाण्डं न शुध्यति ॥
कांस्यं तानं च लोहं चेदन्यभुक्तेऽग्निना वरम् ॥ ११०॥ __ अर्थ- स्वजातीयावांचून दुसऱ्याने आपले मातीचे भांडे शिवलें असतां ते टाकून द्यावे. तांब्याचें। पितळेचे किंवा लोखंडाचे भांडे असल्यास शुद्ध राख लावून घांसल्याने शुद्ध होते. काश्याचे भांडे अग्नीने, शुध्द होते. लाकडाचे पात्र कशाने शुध्द होत नाही. कासें, तांवें आणि लोखंड या धातूंची भांडी, अग्नीने शुद्ध केल्यास फार चांगलें.
भांड्यांत मद्यादिपदार्थ पडले असतां.
For Private And Personal Use Only