________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ALLAVNATH
सोमसनकृत वैवर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५२०.
मिथ्याशास्त्राविषयी अश्रद्धान. मतेषु विपरीतेषु यदुक्तं दुष्टबुध्दिभिः ॥
श्रध्देयं न कदा तत्त्वं हिंसापातकदोषदम् ॥ १४ ॥ अर्थ-- विपरीत मतांत दुष्ट बुद्धीच्या लोकांनी जे सांगितले आहे, त्या तत्त्वावर केव्हाही विश्वास ठेवू? नये. कारण, त्यामुळे हिंसादिपातकांचा दोष उत्पन्न होतो.
देव कोणता? सर्वदर्शी च सर्वज्ञः सिद्ध आप्तो निरञ्जनः ॥
अष्टादशमहादोषै रहितो देव उच्यते ।। १५ । अर्थ- सर्व पहाणारा, सर्व जाणणारा, सिध्द, आप्त, अज्ञानरहित आणि अठराप्रकारचे महादोष ज्याच्यामध्ये नाहीत त्यालाच देव ह्मणतात.
क्षुत्तृङ्ग्भ यरागरोषमरणस्वेदाश्च खेदारति-। चिन्ताजन्मजराश्च विस्मयमदौ निद्रा विषादस्तथा ।। मोहोऽष्टादशदोषदुष्टरहितः श्रीवीतरागो जिनः । पायात्सर्वजनान् दयालुरघतो जन्तोः परं दैवतम् ॥१६॥
NAGALANAV20
८ewsNRNAGAMANAV
e
vowered
For Private And Personal Use Only