________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय दहावा. पान ५१७.
menneneanerva
गुरुप्रार्थना. स्वामिन् ब्रूहि कृपां कृत्वा श्रावकाचारविस्तरम् ॥
तच्छ्रुत्वा श्रीगुरुश्चापि ब्रूयाद्धर्म तु तम्प्रति ॥ ६॥ १ अर्थ-मग " भगवन् आह्मांवर कृपा करून आह्मांला श्रावकाचार विस्ताराने सांगा" अशी शिष्याने ? १गुरूला प्रार्थना करावी. ती प्रार्थना ऐकून त्यानेही त्या शिष्याला धर्म सांगावा.
धर्मकथन. मिथ्यात्वत्यजनं पूर्व सम्यक्त्वग्रहणं तथा ॥
बादशभेदभिन्नानां व्रतानां परिपालनम् ॥ ७ ॥ ९ अर्थ-तो असा-प्रथम मिथ्यात्वाचा त्याग करून सम्यक्त्व ग्रहण करावे. आणि बारा प्रकारांच्या व्रतांचे रक्षण करावें. ह्मणजे श्रावकाची बारा व्रते पाळावीत.
मिथ्यात्वत्यागाची आवश्यकता. उक्तं च-मिच्छतं वेदंतो जीवो विवरीयदंसणो होदि ।
ण य धम्म रोचिदिही मुहुरं पि जहा जुरिदो ॥८॥ अर्थ-प्रथम मिथ्यात्वाचा त्याग करण्याचे कारण असे सांगितले आहे की, मिथ्यात्वी जीवाला विपरीत
VRATREAL
ALA७८४४Mere
For Private And Personal Use Only