________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान ५०२.
वगरे क्रिया करावी. ही क्रिया उपचन झाल्यापाडून बारा किंवा सोळा वर्षांनी करावी. ही क्रिया साल्यानंतर त्या पाराने गुरूचा अव, अलं गो पदार्थ धारण करावेत. जर कुमार क्षत्रिय असेल तर लाने मुरुच्या आज्ञेने शह अहण कर. वैश्य असल्यास व्यापार करावा. आणि? आपल्या हातून काही दोष झाल्यास पुढे सांगितलेली प्रायश्चित्रे करावीत.
दोष आणि प्रायश्चित्त. अथ प्रायश्चित्तम् ॥ मद्यमांसमधुं भुंक्त अज्ञानात्पलपञ्चकम् ॥
उपचासत्रयं चैकभक्तं द्वादशकं तथा ।। ८२ ॥ अन्नदानाभिषेकाश्च प्रत्येकाष्टोत्तरं शतम् ।।
तीर्थयात्राख्यं पुष्पाक्षलाग्दद्यात्स्यशक्तिनः ॥ ८३ ॥ अर्थ- मय, मांस आणि मध हे पदार्थ जर वीस तोळ्यापर्यंत न समजून भक्षण केले, तर तीन उपवास करून बारा दिवस एकभक्त (एकवार भोजन) करावें. एकशे आठ अन्नदाने आणि तितकींच , माने करावीत. दोन वेळ तीर्थयात्रा करावी. आणि पुष्पं आणि अक्षता ह्यांचा व्यय आपल्या शक्तीप्रमाणे करावा.
म्लेच्छादिकांच्या घरी भोजनाचे प्रायश्चित्त.
For Private And Personal Use Only