________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान ५०५. प्रायश्चित्तेषु सर्वेषु शिरोमुण्डं विधीयते ॥ काश्मीरागुरुपुष्पादिद्रव्यदानं स्वशक्तितः ॥९॥ ग्रहपूजा यथायोग्यं विप्रेभ्यो दानमुत्तमम् ।।
संघपूजा गृहस्थेभ्यो ह्यन्नदानं प्रकीर्तितम् ।। ११॥ ___ अर्थ-- सर्व प्रकारच्या प्रायश्चित्तांत शिरोमुंडन अवश्य केले पाहिजे. केशर, चंदन, पुष्पं वगैरे देणें । १ आणि जिनालयांत द्रव्य देणे, हे आपल्या शक्तीप्रमाणे करावे. तसेच ग्रहपूजा, ब्राह्मणांना गाय वगैरे ९ देणे, संघपूजा आणि गृहस्थांना अन्नदान, हे सर्व विधि प्रायश्चित्तांत अवश्य केले पाहिजेत.
चांडालादिसंसर्गप्रायश्चित्त. चाण्डालादिकसंसर्ग कुर्वन्ति वनिनादिकाः ।। पञ्चाशत्प्रोषधश्चैकभक्तः पञ्चशतानि च ।। १२ । सुपात्रदानं यात्राश्च पञ्चाशत्रचन्दनम् ।।
सहपूजा च जापं च द्रव्यदानं जिनालये।। १३ ॥ अर्थ---- घरांतील स्त्रिया वगैरे चांडालादिकांना स्पर्श करितात, त्याबद्दल पचास प्रोषधोपदास यांनी चांडालादिकांशी संगर्ग केला असेल, त्यांनी करावेत. पांचशेहे एकभक्तं करावीत. पन्नास सुपात्रांना Sawaareerencomwwwwweeeeeeeeeeeeeeeeeeserveda
areMeeroMitram
For Private And Personal Use Only