________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ५०६.
232
NINANC
अन्नदान करावें. यात्रा कराव्यात. पुष्प आणि चंदन ही पन्नास लोकांना द्यावीत. संघपूजा, जप, जिनालयांत द्रव्यदान हे व्यवहार यथाशक्ति करावेत.
स्पृश्यशूद्रसंसर्गप्रायश्चित्त. मालिकादिकसंसर्गे कुर्वन्ति वनितादयः ॥
प्रोषधाः पञ्च चैकान्नदश पात्राणि विंशतिः ॥ ९४ ॥ अर्थ- माळी वगैरे लोकांशी स्त्रियादिकांचा संसर्ग होतो दहा एक भक्त, आणि वीस सुपात्रांना अन्नदान असें करावें. अशुचिसंसर्गप्रायश्चित्त.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
त्यास प्रायश्चित्त पांच प्रोषधोपवास,
सूतके जन्ममृत्योश्च प्रोषधाः पश्च क्षक्तितः ॥ एकभक्ता दशैकाद्यपात्रदानं च चन्दनम् ॥ ९५ ॥
अर्थ - जन्म मृत्यु संबंधाच्या आशौचांत संसर्ग झाला असतां आपल्या शक्तीप्रमाणे पांच मोषधोपवास करावेत. एकभक्त एकापासून दहापर्यंत, पात्रदान आणि चंदन ह्यांचेही प्रमाण एकापासून दहापर्यंत करावें.
अस्थि मुखांत गेलें असतां प्रायश्चित्त.
आयाने मुखेऽस्थिखण्डे चोपवासास्त्रयो मताः ॥
AAV
AAAAA
For Private And Personal Use Only