________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय नववा पान १०४.
मृतेऽनो पातके प्रोक्ताः प्रोषधाः पञ्चविंशतिः ॥
एकभुक्त्यन्नदानाभिषेकपुष्पशतत्रयम् ।। ८७ ॥ अर्थ- अग्नीमध्ये देह टाकून जर कोणी मृत झाला असेल तर त्याच्या पातकनाशाकरितां त्याचे और्वदेहिक करणाऱ्याने पंचवीस प्रोषधोपवास करावेत. आणि एकभक्त, अन्नदान, स्नान आणि पुष्पें ही प्रत्येक तीनशेह करावीत.
गिरिपतनादिप्रायश्चित्त. गिरेः पातोऽहिदष्टश्च गजादिपतनान्मृतः ॥ प्रोषधाः पञ्च पकान्नयात्राभिषेकविंशतिः ॥ ८८ ॥ तीर्थयात्राञ्च गोदानं गन्धपुष्पाक्षतादयः ।।
यथाशक्ति गुरोः पूजा द्रव्यदानं जिनालये ॥ ८९ ।। अर्थ- डोंगराच्या कड्यावरून पडणे, सर्पदंश, हत्ती वगैरे वरून पडणे ह्या योगाने जर कोणी मृत झाला असेल, तर त्याच्याकरितां औवंदहिक ( उत्तरक्रिया) करणा-याने पांच मोषधोपवास करावेत.. वीस सत्पात्रांना अन्नदान करावे. वीस स्नाने करावीत. आणि तीर्थयात्रा, गोदान, गंध, पुष्प, अक्षता, गुरुपूजा, जिनालयांत द्रव्य देणे हे सर्व आपल्या शक्तीप्रमाणे करावें.
evervieweeveers
MorecarAyoucherravacree
MANB000४.net
For Private And Personal Use Only