________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
UNR...
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नवबा. पान ५०३. म्लेच्छादीनां च गेहे तु भुक्ते लिंशदुपोषणम् ।। एकभुक्तनिपञ्चाशत्पात्रदान शतद्वयम् ।। ८४ ।। एका गीः पंच कुम्भाश्चाभिषेकानां शवदयम् ।।
प्याम तीर्थयानाइयं कुर्याछि मोजतः॥ ८५ ।। १ अर्थ- म्लेच्छ वगैरे कया बरीत त्यांचे अन्न न घेताही भोजन केले असतां, तीस उपोषणे करावीत. त्रेपन्न दिवस एकमुक्त करावे. दोनशेहे सत्पात्रांना अन्नदान करावें. एक गाय आणि पांच कलश दान करावेत. दोनशे स्नाने करावीत. पुष्प आणि अक्षता ह्यांचा आपल्या शक्तीप्रमाणे व्यय करावा. आणि दोन वेळ तीर्थयात्रा कराव्यात .
विजातीयगृहभोजनप्रायश्चित्त. विजातीयानां गेहे तु भुक्ते चोपोषणं नव ॥
एकभक्ताश्च पञ्चाशदत्राभिषेकाः समाः ॥ ८६ ॥ 5 अर्थ-- विजातीयाच्या घरी भोजन केले असतां, नऊ उपोषणे आणि पंधरा दिवस एकभुक्त व पंधरा स्नातें करावीत.
अग्नीत देहत्यागाचे प्रायश्चित्त. MeensveenaeeeeeeeeeeevAAVAwer enevera
WaasmenverVANABARBARABVOMAN
heeroeas
For Private And Personal Use Only