________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BABA.NeheW.Bio
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ५०१. सूत्रभोपासकं चास्य स्यादध्ययं गुरोर्मुखात्॥
विनयेन नतोऽन्यच्च शास्त्रमध्यात्मगोचरम् ।। ७८ ॥ अर्थ- किंवा विद्या समाप्त होईपर्यंत या बटूनें पूर्वी सांगितलेलें व्रत करावें. आणि विद्यासमाप्ति झाल्यानंतर गृहस्थांची व्रतें ग्रहण करावीत. त्या बटूर्ने उपासकमूत्रांचे अध्ययन गुरुमुखापासून करावें. नंतर अध्यात्मशास्त्राचे अध्ययन करावें. तात्पर्य त्या बटूनें पूर्वी सांगितल्याप्रमाणे श्रावणमासीं व्रतत्याग करावाः किंवा विद्याध्ययनाची समाप्ति झाल्यावर करावा.
तावतरणविधीचा मुख्यकाल आणि तदुत्तर व्यवहार. व्रतावतरणं चेदं गुरुसाक्षिकृतार्चनम् ॥ वत्सरात् बादशादृर्ध्वमथवा षोडशात्परम् ॥ ७९ ॥ वस्त्राभरणमाल्यादिग्रहणं गुर्वनुज्ञया ।। शस्त्रोपजीविवर्यश्चेद्धारयेच्छस्त्रमप्यदः ॥ ८॥ पैश्यामारादियापारं कारये !!
दोये जाते नको वर्षाः प्रायशिरो ।। ८१॥ अर्थ-- या क्रियेस वापतरक्रिया (व्रतसमाति) असे मत. यांत गुरूच्या समक्ष पूजा होम
For Private And Personal Use Only