________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४९९.
SALABALALINN
शिरोलिंगं च तस्येष्टं परं मौण्ड्यमनाविलम् ॥ मौण्ड्यं मनोवचःकायगतमस्यांपबृंहितम् ॥ ७१ ॥ अर्थ - मुंडन हैं ह्या बटूच्या मस्तकाचे चिन्ह अवश्य असले पाहिजे. आणि शरीर ह्यांच्या मुंडनाची ( निर्दोषतेची ) वृद्धि होते.
एवम्प्रायेण लिङ्गेन विशुद्धं धारयेद्व्रतम् ॥ ७२ ॥ स्थूलहिंसा विरत्यादि ब्रह्मचयपबृंहितम् ॥
अर्थ - अशा प्रकारच्या ह्या चार चिन्हांनी युक्त असल्याने शुध्द अशीं स्थूलहिंसाविरति वगैरे वर्ते त्या बहनें धारण करावीं.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ब्रह्मचान्याला निषिद्ध आचार.
दन्तकाष्टग्रहो नास्य न ताम्बूलं न चाञ्जनम् ॥
न हरिद्रादिभिः स्नानं शुद्धिस्नानं दिनम्प्रति ॥ ७३ ॥
न खवाशयनं तस्य नान्याङ्गपरिघट्टनम् ॥
त्या योगाने ह्याचें मन, वाणी
For Private And Personal Use Only
ब्रह्मचर्य
भूमौ केवलमेकाकी शयीत व्रतशुद्धये ॥ ७४ ॥
अर्थ- ह्या बटूनें दंतधावन करूं नये. तांबूल भक्षण, डोळ्यांत काजळ घालणे, हळद लावून स्नान
Rene