________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनछत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४७८.
FOLD
अजितनाथाला नमस्कार करून, उपनयन नांवाची क्रिया गुरुपरंपरेला अनुसरून मी सांगतो.
उपनयनाचा काल. गर्भाष्टमेऽब्दे कुर्वीत ब्राह्मणस्योपनायनम् ।। गर्भादेकादशे राज्ञो गर्भात्तु द्वादशे विशः॥३॥ ब्रह्मवर्चसकामस्य कार्य विप्रस्य पश्चमे ।।
राज्ञो बलार्थिनः षष्ठे वैश्यस्येहार्थिनोऽष्टमे ॥ ४ ॥ अर्थ-- ब्राह्मणाच्या मुलाचे उपनयन गर्भापासून आठव्या वर्षी करावे. क्षत्रियपुत्राचे गर्भापासून अकराव्या वर्षी करावें. आणि वैश्यपुत्राचें गर्भापासून बाराव्या वर्षां करावें. व्रतचर्या आणि अध्ययन अधिक व्हावे अशी इच्छा करणाऱ्या ब्राह्मणपुत्राचे उपनयन पांचव्या वीं करावें. बल, वाढावे अशी इच्छा करणा-या क्षत्रियपुत्राचे उपनयन सहाव्या वर्षी करा. आणि द्रव्य पुष्कळ मिळवावे अशी इच्छा करणाऱ्या वैश्यपुत्राचे उपनयन आठव्या वर्षी करावें.
उपनयनाची शेवटची कालमर्यादा. आ पोडशाच द्वाविंशाचतुर्विंशात्तु वत्सरात् ।। ब्रमक्षत्रविशां कालो झुपनयनजः परः॥५॥
3NAVRAN
NAV
For Private And Personal Use Only