________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
H
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४७७.
श्रीवीतरानाय नमः ।। ॥ त्रैवर्णिकाचारस्य नवमोऽध्यायः ॥
मंगल. वन्दे श्रीसुमहेन्द्रकीर्तिसुगुरुं विद्याब्धिपारप्रदं । कालेऽद्यापि तपोनिधिं गुणगणैः पूर्ण पवित्रं स्वयम् ॥ नग्नत्वादिकबुष्टसत्परिषहैर्भग्नो न यो योगिरा ।
पायान्मां स कुबुद्धिकष्टकुहरात्संसारपाथोनिधेः॥१॥ __ अर्थ- ज्ञानसमुद्राचे परतीर दाखविणारा, अनेकगुणांनी युक्त असलेला, पवित्र, आणि या पंचमकालीहि जो तपोनिधीच आहे असा जो श्रीमहेंद्रकीर्ति सद्गुरु, त्याला मी नमस्कार करतो. जो योगिराज, मी नग्न आहे अशा दुष्टकल्पनांनी खिन्न झाला नाही, तो- दुर्वद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या अनंत दुःलांचा मोठा खड्डाच की काय! अशा-ह्या संसारसमुद्रापासून माझें रक्षण करो!!
अजितं जितकामारि मुक्तिनारीसुखप्रदम् ॥
यज्ञोपवीतसत्कर्म नत्वा वक्ष्ये गुरुक्रमात् ।। २ ।। र अर्थ- ज्याने कामरूपी शत्रु जिंकला आहे आणि जो मुक्तिरूपी स्त्रीला मुख देत आहे अशा पी. dresswamerenceectavesea830cccess
ABOverv
AVM
EARVAHABADAVe
For Private And Personal Use Only