________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४८३. meremenerentnerseenecemenehenemenewsexrepeareerences मस्तकाची शेंडी सोडून बाकीचें मुंडन करावे. मग त्याला हळद, तूप, सिंदूर, दुर्वा वगैरे द्रव्यांचे लेपन है करून पुनः स्नान घालावे. त्याच्या मस्तकावर पुण्याहवाचनमंत्रांनी दर्भमिश्रित उदकानें संचन करून, त्याच्या शरीराला सुगंधिद्रव्याने लेपन करावें. नांदीश्राध्द, पूजा, होम, मंगलवाद्यांचा घोष वगैरे सर्व विधि करावा. नंतर पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुरूचे पूजन करावे.
आसन्ने सुमुहूर्ते तु ग्रहस्तोत्रादिकं पठेत् ॥ परमेष्ठिनमस्कारमन्त्रं च संस्मरेत्सदा ॥२०॥ पद्मासनस्थः पुत्रोऽसौ प्रमाद्यमुदगाननः॥ निर्निमेषं निरीक्षेत पितास्यं जन्मशुद्धये ॥ २१॥ पुत्रस्य सन्मुखं स्थित्वा तत्पिता सुमुहूर्तके ॥
पुत्रास्यं दृश्वा गन्धेन ललाटे तिलकं न्यसेत् ॥ २२ ॥ अर्थ- सुमुहूर्त जवळ आला ह्मणजे ग्रहांची स्तोत्रे वगैरे पठण करावी. पंचपरमेष्ठींच्या नमस्कारमंत्राचे स्मरण करावें. मग प्रद्मासनाने बसलेल्या पुत्राने आपल्या पित्याला संतुष्ट करण्याकरिता उत्तरेकडे है तोंड करून आपल्या जन्माच्या शुध्दि ( उपनयनास दुसरा जन्म असें ह्मणतात ) करितां डोळे न मिटतां पित्याच्या मुखाकडे पहावे. पित्याने पुत्राच्या सन्मुख बसून सुमुहूर्तावर पुत्राच्या मुखाकडे पाहून त्याच्या seasereerweceneaseeeeeeeeeserveneseenetweeeeeeeeenet
For Private And Personal Use Only