________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
ANNove
सीमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४८८. FerseneeMeeeeeeeeeewwwwecaceevarneermentervie १ चतुर्थांश हळदीने रंगविलेल्या कापडाने गुंडाळलेला असावा. मग त्या बदूनें अग्नीच्या उत्तरेकडे उभा ? राहून पूर्वेकडे तोंड करून, पुष्पं, अक्षता ह्यांनी युक्त अशा जलाच्या तीन अंजली देऊन, आपल्या?
आसनावर बसावें. मग गुरूने होम, पूजा वगैरे करून, पूर्णाहुति देऊन, पुढे जे जे करावयाचे ते सर्व । ९त्या बटूला सांगावें.
निर्गत्य सदनाच्छिष्यस्त्वङ्गणे ह्याचमं परम् ॥ कृत्वा सूर्य समालोक्य एकमर्घ समुत्तरेत् ॥ ३३ ॥ शमीत्रीह्यक्षताजैः क्षीराज्यचरुभिस्तथा ॥ संसिञ्च्य जुहुयादग्नौ शान्त्यर्थ तिस्र आहुतीः ॥ ३४ ॥ संवृतीष्ठद्वयं वक्त्रं धोतं तापितपाणिना ॥ त्रिः समृज्याग्न्धुपस्थानं कृत्वाऽग्निं विमृजत्पुनः॥ ३५ ॥
आविद्याभ्यसनी चान्ते भिक्षावृत्तिप्रयोजनम् ॥
गुरोरादेशमादाय पहिर्गच्छेत्स पात्रयुक् ॥ ३५॥ अर्थ- मग बटूने घरांतून निघून अंगणांत यावे. आणि आचमन करून सूर्याला अवलोकन करून एक अर्घ्य द्यावे. नंतर अग्नीच्या सभोवती परिषेचन करून [पाणी शिंपडून ] शमी, साळीचे भात, अक्षता,
WMMARUMeeNeMea
FANABAUM
७
AGet
For Private And Personal Use Only