________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४२०.
PDAVAN.ORCA00AMA
४ अर्थ-त्या बट्टने उजवा पाय पुढे करून (प्रथम पूढे टाकून) घरांतून हळू हळू बाहेर जावें. त्याने ब्राह्मणांच्या घरी जाऊन; गुरूने शिकविल्याप्रमाणे भिक्षा मागावी. भिक्षा मागावयाच्या वेळी न लाजतां घरांतील मंडळीस ऐकू जाईल इतक्या मोठ्या स्वराने "भिक्षा देहि” असे वाक्य उ१च्चारावें. जैनमतांन प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग, आणि द्रव्यानुयोग अशा ब्राह्मणांच्या चार ?
शाखा आहेत. त्यांपैकी जी शाखा आपल्या कुळांत परंपरेने चालू असेल त्या शाखेचें नांव घेऊन १घरांतील स्त्रीने ओंजळभर तांदळाची भिक्षा घालावी.
भिक्षायाचनकं दृष्ट्वा बन्धुवर्गो बदेदिदम् ।। दूरदेशान्तरे पुत्र मा गच्छ त्वं तु बालकः ।। ४१ ॥ अत्रैव गुरुसानिध्ये विद्याभ्यासं सदा कुरु ।। मध्ये कुटुम्बवर्गस्य सर्वेषां सुखदायकः ॥ ४२ ॥ अङ्गीकृत्य वचस्तेषां गच्छेच्चासौ जिनालयम् ।। क्रियां कुर्यात्तु होमादिसम्भवां जिन पूजनम् ॥ ४ ॥ ब्राह्मणादी स्ततः सर्वान् भोजयित्वा यथाविधि ।
वस्त्रभूषणताम्बूलैः पुण्यार्थ परिपूजयेत् ॥४४॥ awwwwwwwwwwwwwwwww
For Private And Personal Use Only