________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय नववा. पान ४९३
g neদCRCABBA
ह्या
वध केला ह्मणजे तो बटु केव्हांही मिथ्यात्वी होत नाहीं. मग लौकिकाचाराला अनुसरून सर्वांना भोजन घातल्यावर त्यांचा संतोष करून बहने स्वस्थपणे स्वगृहीं रहावें, पुढे प्रत्येक महिन्याला वटूनें ही क्रिया, होम पूजा वगैरे विधिपूर्वक करावी. त्यांत श्रावण महिन्यांत अवश्य करावी. उपनयन होऊन वर्षे झाल्यानंतरची क्रिया.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
asara त्रिकालेषु सन्ध्यावन्दनसत्क्रियाम् ॥
सदा कुर्यात्स पुण्यात्मा यज्ञोपवीनधारकः ॥ ५३ ॥
अर्थ - पुढे एक वर्ष समाप्त झाल्यावर त्या शुद्ध अंतःकरणाच्या कुमारानें त्रिकाल संध्यावंदन क्रिया करावी.
यज्ञोपवीत संख्या.
उपवीतं वटोरेकं वे तथेतयोः सुते ||
एकमेव महत्पूतं सावधिब्रह्मचारिणाम् ।। ५४ ।। यज्ञोपवीते द्वे घायें पूजायां दानकर्मणि ॥ तृतीयमुत्तरीयार्थी वस्त्राभावे तदिष्यते ॥ ५५ ॥ रन्धादिनाभिपर्यन्तं ब्रह्मसूत्रं पवित्रकम् ॥
For Private And Personal Use Only